आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात पाहायला मिळत आहे.

आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्ससह निफ्टीही गडगडला आहे.

शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच सेंसेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडल्याचं पाहायला मिळालं.

जागतिक बाजारात विक्रीचा ओघ पाहता त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसत आहे.

आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात सेन्सेक्स 340.89 अंकांनी घसरून 60,978.62 अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे.

दुसरीकडे, निफ्टी 92.20 अंकांनी घसरला असून 17,943.65 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. गुरुवारी सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचित वाढीसह 61,319 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारात गुरुवारी बँकिंग आणि फायनॅन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल, गॅस, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

धातू, ऊर्जा, मीडिया, इन्फ्रा सेक्टरमधील शेअर्स तेजीत आहे. मिडकॅप्समध्ये घसरण होत आहे मात्र, स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.