चीनमधील वाढता कोरोना संसर्ग आणि जागतिक मंदीची भीती तसेच, जागतिक बाजारात डॉलरमध्ये झालेली वाढ या कारणामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतायत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,890 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,149 रूपयांवर आहे.

आज चांदीच्या दराने मात्र मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. तब्बल 550 रूपयांच्या वाढीसह आज एक किलो चांदीचा दर 68,830 रूपये आहे.

भारतात पौष महिना सरताच लग्नसराईला सुरुवात होते. मात्र, सोन्याच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नाहीये.

जळगावच्या सुवर्णनगरीतही सोन्याचे दर 58 हजारांच्या पुढे गेले आहेत.

यासाठी अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी मुरड घातली आहे. तर, काहींनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. याद्वारे तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.

इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.