कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोणने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच थक्क केले आहे.
तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना खूप आवडतो.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण पुन्हा एकदा तिच्या लूकने लोकांची मने घायाळ करताना दिसत आहे.
यावेळी तिने डीप नेक रेड गाऊन परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दीपिका पदुकोण जेव्हा डीपनेक रेड गाऊन परिधान करून रेड कार्पेटवर गेली
तेव्हा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले. दीपिकाने तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली
तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, दीपिकाने स्टायलिश नेकपीससह
डीप नेक रेड गाऊनसह हलका मेकअप केला होता
डीप नेक गाऊन आणि मेसी पोनीमध्ये दीपिका क्लासी दिसत होती.
दीपिका पदुकोणच्या रेट्रो लूकचीही खूप चर्चा झाली.