साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात

विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो.

देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात.

या तांबुलला आता जीआय टॅग मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे

पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात

ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे.

रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे

वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एकप्रकारचा लेबल आहे.

जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रुपात दिला जातो

हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो.