नांदेडच्या तिखट लाल मिरचीला पर राज्यातून मोठी मागणी

सध्या मिरचीला दरही चांगली मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये रोज 500 थैल्या मिरचीची आवक

तेलंगणा, कर्नाटक राज्यातील व्यापारी नांदेडला येऊन मिरचीची खरेदी

गावरान तिखट मिरचीला मोठी मागणी असते

मिरचीला एक एकरचा खर्च वीस ते पंचवीस हजार इतका येतो

एकरात सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न होते

महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील धर्माबादमध्ये यंदा मिरचीचे पीक चांगले

सध्या मिरची बाहेर ठिकाणी पाठवण्यावर भर दिला जात आहे

धर्माबाद हे मिरची, हळद आणि धने पावडरच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध