नांदेड येथील कौठा मैदानावर काल बुधवारी जागतिक अध्यात्मिक गुरु

श्री श्री रविशंकर यांचा गुरुवाणी महासत्संग सोहळा पार पडला.

धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म नको यायला पाहिजे

पण राजकारणी हा धार्मिक असायला पाहिजे असे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी म्हंटलय.

तर धर्माच्या माध्यमातून समाजाचे हित जोपासले जाते

धर्मात कोणतेही राजकारण नसते आणि ते नसायला देखील पाहिजे

पण याचवेळी राजकारणी मात्र धार्मिक असावा

असे झाले तर समाजाचे हित आणि विकास होईल,

असेही गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणाले

या संपूर्ण मराठवाड्यातून नागरिक हजारोंच्या संख्येन उपस्थित होते.

Thanks for Reading. UP NEXT

'भारत जोडो' यात्रेवर शोककळा!

View next story