अभिनेत्री जेनेलिया देशमुख नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत साडीतील फोटोमध्ये जेनेलिया सुंदर दिसत आहे जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तीचे सुमारे 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत तिच्या स्टाईलने लाखो हृदयांना घायाळ केले आहे 2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला