अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी,

सोनाली तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटो शेअर केले

फोटोंमध्ये सोनाली काळ्या साडीत दिसत आहे. त्यासोबत तिने पिवळा ब्लाऊज पेअर केलाय

कमीतकमी मेकअपमध्ये तिने हा लूक पूर्ण केलाय. सोनाली या लूक मध्ये फार सुंदर दिसत आहे.

अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे .

सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी

आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत

(Photo Credit : sonalikul/IG)

(Photo Credit : sonalikul/IG)