‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रचंड चर्चेत असते.



रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.



रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली.



यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.



रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.



रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.



रिंकूने नुकतेच खास फोटो शेअर केलेत.



शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकू जांभळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे.



केसात गजरा, नाकात नथ, कपाळावर टिकली असा मराठमोळा साज रिंकूने केलाय.



या फोटोमध्ये रिंकू फारच सुंदर दिसत आहे.