'आदिपुरुष' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला.
या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चित्रपटामधील सर्व स्टार कास्टने हजेरी लावली.
ट्रेलर लाँच कार्यक्रमाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी क्रितीनं खास लूक केला होता
या कार्यक्रमासाठी तिनं व्हाईट आणि गोल्डन साडी,
इअरिंग्स आणि गजरा असा ट्रेडिशनल लूक केला होता.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
क्रितीच्या या साधेपणाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक होत आहे.