खरंतर,लसूण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ( Photo Credit - Unsplash )



लसूण हे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. ( Photo Credit - Unsplash )



लसूण खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ( Photo Credit - Unsplash )



पण, काही लोकांनी लसूण खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. ( Photo Credit - Unsplash )



अॅसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी लसूण खाऊ नये. ( Photo Credit - Unsplash )



लसणाच्या सेवनाने छातीत जळजळ होऊ शकते. ( Photo Credit - Unsplash )



ज्या लोकांना श्वासाची दुर्गंधी येण्याची समस्या आहे. ( Photo Credit - Unsplash )



त्या लोकांनी देखील लसूण खाणं सोडलं पाहिजे. ( Photo Credit - Unsplash )



रक्त पातळ होण्याची औषधे जे लोक घेतात त्यांनी देखील लसूण खाऊ नये. ( Photo Credit - Unsplash )



या शिवाय ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी देखील लसूण खाऊ नये. ( Photo Credit - Unsplash )