1

केळीची साल डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

2

केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी 6 असते त्यामुळ झोप चांगली लागते. (Photo Credit : unsplash)

3

डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी केळीचे साल उत्तम उपाय आहे. (Photo Credit : unsplash)

4

केळीची साल अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. (Photo Credit : unsplash)

5

त्वचेवरील काळे डाग केळीच्या सालीमुळे दूर होतात. (Photo Credit : unsplash)

6

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी केळीच्या सालीचा वापर केला जातो. (Photo Credit : unsplash)

7

केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

8

बद्धकोष्ठता आणि जुलाबाची समस्या असेल तर केळीची साल रामबाण उपाय आहे. (Photo Credit : unsplash)

9

केळीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. (Photo Credit : unsplash)

10

केळीच्या सालीमुळे पचनक्रिया सुरळीत होते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)