Image Source: (Photo Credit : Unsplash)

पाण्यापासुन बर्फ तयार होतो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जेव्हा पाण्याचे तापमान शून्य डिग्री किंवा त्या पेक्षा कमी असते तेव्हा त्याचे रूपांतर बर्फात होते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

असे सांगितले जाते की, बर्फात हवा सर्वाधिक हवा असते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

ते प्रकाशाची बहुतेक किरणे प्रतिबिंबित करतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

असेही सांगीतले जाते की, आकाशातील बर्फ रंगहीन असतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

प्रकाश किरणांमुळे बर्फाचा रंग पांढरा दिसतो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तसेच प्रकाशाचा रंग पांढरा असल्याने बर्फ पांढरा दिसतो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पाण्याचे रंगहीन असने देखील याचे एक मुख्य कारण आहे. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जर याचा रंग असता तर तो आपल्याला वेगळ्या रूपात पहायला मिळाला असता. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)