काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी गणरायाचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं



भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन झालं.



भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.



माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं.



माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांंनी बाप्पाचं दर्शन घेतलं



काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या घरी बाप्पाचे आगमन झालं



हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी देखील मोठ्या भक्तीमय वातावरणात गणरायाचं स्वागत करण्यात आलं



मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पाचे स्वागत करण्यात आलं



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार गणपती बाप्पाचं स्वागत केलं.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.



मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत कऱण्यात आलं.