आशिया चषक टी- 20 स्पर्धेत आज भारत-पाकिस्तानचा महामुकाबला
नोएडातील ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त, अवघ्या 13 सेकंदात भ्रष्टाचाराचे टॉवर जमिनीवर
पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करणार, 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम
मागच्या सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम, पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही
गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिंदे, फडणवीस आणि शेलारांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार
पक्षाचं नाव, चिन्हानंतर शिंदे - ठाकरेंमध्ये मध्यवर्ती कार्यालयावरुन राजकारण
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी
मतदान आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार, सूत्रांची माहिती,
येणारं वर्ष बाजरी वर्ष! मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी 'काशी मॉडेल', सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा काशी दौरा