गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठा सजल्या फुल विक्रेत्यांसह मूर्ती व्यावसायिकांना मिळतोय चांगला प्रतिसाद फुल विक्रेत्यांना होतोय फायदा मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री फुलांची विक्रीत गेल्यावर्षी पेक्षा 40 टक्क्यांची वाढ सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. गणशोत्सवाचा उत्साह राज्यभर पाहायला मिळत आहे गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत भाविकांमध्ये उत्साह गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात