राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.



राजभवनासह विविध नेत्यांच्या घरी श्रीगणेशाचं आगमन



बाप्पासह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या घरचा बाप्पा



यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे.



या वर्षी सर्वत्र गणेश उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे.



सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज आगमन झाले आहे.



काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या घरी गणरायाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.



'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा जयघोषात गणेशाचं स्वागत केलं जात आहे.



राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.



राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.पाहा राजभवनावरील गणपती बाप्पासह राज्यातील दिग्गज नेत्यांच्या घरचा बाप्पा