आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात हंगामी फळे खाणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या टाळायच्या असतील तर या फळाचे सेवन करावे.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल तर तुम्ही दररोज एक संत्री खावी.

जाणून घ्या दररोज एक संत्री खाण्याचे फायदे.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात.

तसेच संत्रीचे सेवन केल्याने रोगप्रतिकार वाढण्यास मदत होते.

हे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास देखील मदत करते.

त्यामुळे दररोज संत्रीचे सेवन करायला हवे.