टेस्ट ॲटलसने, जगातील सर्वोत्तम तांदूळ श्रेणीत टॉप-6 तांदळाच्या वाणांना स्थान देण्यात आलं आहे.
ABP Majha

पारंपारिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधन यांचा आढावा घेणार्‍या टेस्ट ॲटलस या फर्मने जगातील सर्वोत्तम तांदळाच्या जातींची यादी जाहीर केली आहे,

ज्या भारतातील बासमती तांदूळ जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून निवडला गेला आहे.

भारतात उत्पादित होणारा बासमती तांदूळ हा प्रीमियम दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे

ज्याला जगभरात मोठी मागणी देखील आहे

ABP Majha

भारत हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. आता भारतीय बासमती तांदूळ 'नंबर 1' ठरला आहे

ABP Majha

तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे.