आजकालच्या प्रदुषित वातावरणामुळे चांगली त्वचा राहणे खूप अवघड आहे



याशिवाय आपल्या आहाराचा आपल्या त्वचेवर खूप परिणाम होतो



चांगल्या त्वचेकरता सकस आहार घेणे गरजेचे आहे



काही खाद्यपदार्थ असे आहेत



त्यामुळे तुमची त्वचा काळी पडू लागते



पाहा कोणते आहेत ते पदार्थ



पांढरा ब्रेड



काॅफी



मसालेदार अन्न



तळलेले अन्न