नांदेडमधल्या जांभळा परीसरात मुसळधार पाऊस



नांदेडमधल्या जांभळा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, हजारो हेक्टरवरील पिकं गेली वाहून



हदगाव तालुक्यातील जांभळा परिसरातीस चार गावात ढगफुटी सदृश्य पाऊस



ढगफुटीमुळं नद्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी पेरणी केलेली पिकं वाहून गेली



पुराचे पाणी गावात शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे



ढगफुटीमुळं पेरलेली पिकं खरडून जाऊन प्रचंड नुकसान झालं आहे



नद्यांना पूर येऊन शेती कामासाठी गेलेले अनेक शेतकरी नदी पलीकडे अडकून पडले होते



कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचं मोठं नुकसान



या मुसळधार पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे



नदी, नाले दुथडी भरुन वाहून अनेक शेतात पाणीच पाणी झालं आहे