प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.
यासाठी समुद्रातील आणि खाडीतील सुमारे दोन टन वाळू आणली आहे.
पर्यटक सुध्दा या वाळूशिल्प संग्रहालयाला भेट देत असून पर्यटकांना हे वाळूशिल्प भावलं आहे.
पर्यटनवाढीसाठी हे वाळूशिल्प संग्रहालय साकारलं आहे.
महाराष्ट्रातील हे पहिलं वाळूशिल्प संग्रहालय आहे.