आता पर्यंत अंतराळात एकूण 11 स्पेस स्टेशन स्थापन करण्यात आली आहेत. (Photo Credit : Unsplash) यापैकी दोनच अंतराळात काम करतात. (Photo Credit : Unsplash) या दोन स्पेस स्टेशनचं नाव इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि तियांगाँग आहे. (Photo Credit : Unsplash) भारताचं सध्या एकही स्पेस स्टेशन अंतराळात नाही. (Photo Credit : Unsplash) सर्वात आधी 1971 मध्ये रशियाने अंतराळात स्पेस स्टेशन स्थापित केले. (Photo Credit : Unsplash) यानंतर 1973 मध्ये अमेरिकेने स्कायलॅब नावाचं स्पेस स्टेशन स्थापन केले. (Photo Credit : Unsplash) 1998 साली जगातील सर्वात मोठे स्पेस स्टेशन आय.एस.एस. स्थापन झाले. (Photo Credit : Unsplash) इंटरनॅशनल स्पेस स्टेशन स्थापन करण्यासाठी जवळपास 100 अरब डॉलर पेक्षा जास्त खर्च आला. (Photo Credit : Unsplash) चीनचं स्पेस स्टेशन तियांगाँगपेक्षा नासाचं स्पेस स्टेशन खूप मोठे आहे. (Photo Credit : Unsplash)