आपणा सर्वांना माहीत आहे की सोनं जमिनीच्या आतून काढलं जातं. (Photo Credit : Unsplash/india mart) याकरिता सोन्याच्या खाणीचा शोध घेतला जातो. (Photo Credit : Unsplash/india mart) तिथे खाणकाम करून सोनं बाहेर काढलं जातं. (Photo Credit : Unsplash/india mart) परंतु आपल्या जवळच्या जमिनीत देखील थोडंफार सोनं दबलेलं असतं किंवा असू शकतं. (Photo Credit : Unsplash/india mart) ते शोधण्यासाठी आपण छोटी मशीन वापरतो. (Photo Credit : Unsplash/india mart) या मशीनला गोल्ड डिटेक्टर म्हणतात. (Photo Credit : Unsplash/india mart) गोल्ड डिटेक्टर मशीन इलेक्ट्रो मॅग्नेटीकद्वारे काम करते. (Photo Credit : Unsplash/india mart) याच्या इलेक्ट्रो मॅग्नेटीक सिग्नलद्वारे जमिनीत दबलेल्या सोन्याचा शोध लागतो. (Photo Credit : Unsplash/india mart) एक गोल्ड डिटेक्टरची किंमत 70 हजार ते 1.50 लाखांपर्यंत असू शकते. (Photo Credit : Unsplash/india mart) या मशीनची किंमत त्यांच्या रेंजनुसार ठरवली जाते. (Photo Credit : Unsplash/india mart)