महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज



पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे



कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे



राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज



विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे



पाच मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस



उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे.



औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे



महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज