प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळते



भारती वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकताच एक व्हिडीओ भारतीनं सोशल मीडियावर शेअर केला



व्हिडीओच्या माध्यमामधून भारतीनं प्रेक्षकांची माफी मागितली.



आता भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.



भारतीनं केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केले शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीनं (SGPC) भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.



एसजीपीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारती सिंहच्या वक्तव्यावर शीख समुदायाचे लोक प्रचंड संतापले आहेत.



रविदास टायगर फोर्सचे प्रमुख जस्सी तल्लन यांच्या तक्रारीवरून जालंधरमधील आदमपूर पोलीस ठाण्या भारतीच्या विरोदात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



काही दिवासांपूर्वी भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला.



व्हिडीओमध्ये दाढी आणि मिशीवर कमेंट करताना दिसली