विद्या बालनचं साडी प्रेम सर्वांना माहितीच आहे.

साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले.

यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले.

'परिणीता' चित्रपटानंतर तिनं एकाहून एक हिट चित्रपट दिले.

आज विद्याला कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही

ती आपल्या कौटुंबिक आयुष्यातही खुश आहे.

ती आपल्या कौटुंबिक आयुष्यातही खुश आहे.

ती अनेक कार्यक्रमांमध्ये साडी परिधान करुन आलेलीच दिसते

विद्याचं साडीचं कलेक्शन भन्नाट आहे

तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.