अंजीरातील अँटीऑक्सिडंट हे तुमच्या शरीरातील रक्तदाबाला नियंत्रणात ठेवतात



हृदयासंबंधित समस्यांचे प्रमुख कारण असणाऱ्या ट्रायग्लिसराईड्सची पातळी कमी करते



अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस असतं



अंजीरमधील सर्व पोषक तत्व हाडांच्या तंदुरूस्तीसाठी फायदेशीर ठरतात.



अंजीरमध्ये अनेक खनिजे असतात जे प्रजनन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात.



अंजीरमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि फायबर हे हार्मोन असंतुलीत ठेवतात



अंजीर शरीरातील मेटाबॉलिजम योग्य राखण्यास मदत करतात



अंजीरमुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो



भिजवलेल्या अंजीर खाल्ल्याने रक्तदाब संतुलित राहतो.



सोडियमचा हानिकारक प्रभाव कमी करण्यात मदत मिळते.