मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरातील भंगार दुकानाला भीषण आग

ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची माहिती

अग्निशमन विभागाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर दिसत आहेत

मानखुर्दमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.