आकाशकंदील हा दिवाळी सणाचा विशेष मानला जातो दिवाळी अली की प्रत्येकाच्या दरात विविध प्रकारचे आकाशकंदील लावलेले जातात आकाशकंदील पारंपारिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केला जातो अलीकडील काळात प्लास्टिकचे रंगीबिरंगी आकाशकंदील मिळतात हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिन्यात सूर्यास्ताच्या वेळेला घराच्या बाहेर आकाशकंदील लावावा दिवाळीच्या काळात आकाशकंदील लावल्याने घरात सुख समृद्धी येते आकाशकंदील हा प्रेम आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो दिवाळी अली की बाजारात विविध प्रकारात आकाशकंदी विक्रीस येतात दिवाळी या शब्दातच दिव्यांचे महत्व आहे म्हणुच दिवाळीला सर्वत्र आकाशकंदील लावले जातात