यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत म्हणून ऊसाचा फड पेटवून दिला कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने उसाच्या फडाला लावली आग ऊस मालकतोड करुन कारखान्याला आणा, असे सांगण्यात आले संतापलेल्या शेतकर्यांनी अखेर उभ्या उसाला आग लावली बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला उसाच्या प्रश्नावरुन विविध शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका बीडमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर, पुन्हा एका संतप्त शेतकऱ्याने पेटवला ऊस अनेकवेळा कारखान्याला खेटा मारल्या, तरीही उसाला तोड आली नाही अल्पभुधारक शेतकरी शिवाजी सुंदरराव गोंडे यांनी पेटवला ऊस