बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ताचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ईशा गुप्ता ब्लॅक हॉट अँड सेक्सी आऊटफिटमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसत आहे. ईशा गुप्ताच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ईशी गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो. ईशा गुप्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ईशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ईशा गुप्ताने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतल आहे. ईशा गुप्ताने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल 2007 हे ब्युटी पेजंट जिंकलं आहे.