'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी आलिया भट्टचा गुलाबी अंदाज पाहायला मिळाला आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी आलिया भट्टचा गुलाबी अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये आलिया भट्टचा तिचा बेबी बंप दिसत आहे. आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चमक तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. या ड्रेसवर मागच्या बाजूला 'बेबी ऑन बोर्ड' असं लिहिलेलं होतं. 'ब्रह्मास्त्र' चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. या प्रमोशन वेळी रणबीर कपूर फूल ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. या प्रमोशन वेळी रणबीर कपूर फूल ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रम्हास्त्र चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यानं केलं आहे.