अभिनेत्री एरिका फर्नांडिसने हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'. एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली. अभिनेत्री एरिका फर्नांडिसने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. यामध्ये एरिकाचा बिकिनी लूक पाहायला मिळाला आहे. ग्रीन कलरच्या बिकनीमध्ये एरिका फारच ग्लॅमरस दिसत आहे. एरिकाने यासोबत हेवी डायमंड इअररिंग्स आणि गॉगल कॅरी केला आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी केलेली एरिकाने पोनीटेल हेअरस्टाईल केली आहे. या स्टायलिश लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे. एरिका फर्नांडिस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते. अभिनेत्रीसह एरिका फर्नांडिस एक मॉडेल आहे. एरिका फर्नांडिसने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.