अभिनेत्री पूर्वा शिंदे ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

Image Source: Instagram/purva_rajendra_shinde

पूर्वाने झी मराठीवरच्या लागिरं झालं जी या मालिकेत काम केलं आहे.

पूर्वाच्या उत्तम अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली.

सध्या पूर्वाने झी मराठीवरील पारू या मालिकेत दिशाची भूमिका साकारली आहे.

पूर्वा तिच्या फिटनेससाठी ही ओळखली जाते.

मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी पूर्वा आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

नुकतंच तिने आपले हॉट अँड बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोजमध्ये तिने हटके पोज दिली आहे.

पूर्वाच्या या फोटोंना चाहत्यांनकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पूर्वा शिंदेच्या instagram वर एक लाखांहून अधिक followers आहेत.