काही लोकांना पाहून वयाचा अंदाजच लागत नाही. आपल्या फिटनेसने ते अनेकांना घायाळ करतात.

Image Source: Instagram/shweta.tiwari

याचे उत्तम उदाहरण म्हणजे टीव्ही वरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी.

तिने वयाच्या 43 व्या वर्षी ही चाहत्यांना आपल्या सौंदर्याने घायाळ केले आहे.

सौंदऱ्याच्या बाबतीत श्वेता ने अनेकांना मागे टाकले आहे.

तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

ड्रेस असो किंवा साडी श्वेता प्रत्येक आउटफिटमध्ये हटकेचं दिसते.

श्वेता तिवारी आपल्या instagram वर नेहमी आपले हॉट आणि बोल्ड फोटोशूट करतचं असते.

तिने आपल्या instagram वर साडी नेसून अनेक फोटोशूट केले आहे.

कधी पिवळ्या रंगाच्या साडीत ती मोहक दिसते. तर कधी चमकत्या साडीत ती अप्सरा.

श्वेताता तिवारीचा साडीतले सगळेचं लुक चाहत्यांना तिच्या परत परत प्रेमात पडतात.

Thanks for Reading. UP NEXT

सलमानशी ब्रेकअप केल्यावर संगीता बिजलानीने काय केलं!

View next story