सोशल मीडियावर सध्या एका कपलची सगळीकडे चर्चा होत आहे

कंपलने 12 वर्षांपूर्वी एक अनोखा विक्रम रचला होता. या कपलने सलग 58 तासांपेक्षा अधिक वेळ एकमेकांना किस केलं होतं.

त्यांचा हा विक्रम अजूनही अबाधितच आहे.

मात्र आता याच कंपलबाबत नवी माहिती समोर येत आहे.

तासंतास एकमेकांना प्रेमाने किस करणारं हे कपल आता विभक्त झालं आहे.

त्यांनी घटस्फोट घेतल्याचं म्हटलं जातंय.

सलग 58 तास 35 मनिट एकमेकांना किस करणारं हे कपल मुळचं थायलँड देशातलं आहे.

एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसाना यांनी 2013 साली हा विक्रम रचला होता.

विशेष म्हणजे त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे

या जोडीतील एक्काचाई यांनी नुकतेच बीबीसी साऊंड्सच्या 'विटनेस हिस्ट्री' या पॉडकास्ट याबाबत त्यांच्या घटस्फोटाची पुष्टी केली आहे.

आम्ही त्या चांगल्या आठवणींना कायम आमच्या सोबत ठेवू इच्छितो, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.