शर्वरी वाघने द फिल्मफेअर मिडिल ईस्ट मोस्ट इन्फ्लुएंशियल वुमन 2025 मध्ये हजेरी लावली.

Image Source: instagram/sharvari

या पुरस्कार सोहळ्यात शर्वरीने तिच्या उपस्थितीने आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Image Source: instagram/sharvari

शर्वरीला ब्रेकथ्रू आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Image Source: instagram/sharvari

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ती खास आणि स्टायलिश अंदाजात दिसली

Image Source: instagram/sharvari

अभिनेत्री शर्वरीच्या जबरदस्त लुक सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Image Source: instagram/sharvari

अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते.

Image Source: instagram/sharvari

शर्वरीची फॅशन सेन्स खूप चांगली आहे, ज्यामुळे ती नेहमीच स्टायलिश पोझ देते.

Image Source: instagram/sharvari

शर्वरीचा डॅशिंग लूक तिच्या पोझमध्ये दिसून येतो.

Image Source: instagram/sharvari