अल्लू अर्जुनकडे किती डिग्री आहेत? माहितीय का?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: alluarjun instagram

अल्लू अर्जुन लोकप्रिय साउथ इंडियन अभिनेता आहेत

Image Source: alluarjun instagram

अभिनेत्याचा जन्म 8 एप्रिल 1983 चेन्नई, तामिळनाडू येथे झाला.

Image Source: alluarjun instagram

अल्लू अर्जुनने आपल्या शानदार अभिनयाच्या जोरावर स्वतःला इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेता सिद्ध केले आहे

Image Source: alluarjun instagram

अल्लू अर्जुन याने त्यांचे शालेय शिक्षण सेंट पॅट्रिक स्कूल, तामिळनाडू येथून पूर्ण केले आहे.

Image Source: alluarjun instagram

त्यानंतर हैदराबाद येथील एमएसआर कॉलेजमधून बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली आहे.

Image Source: alluarjun instagram

अल्लू अर्जुनने 2003 मध्ये के राघवेंद्र राव यांच्या गंगोत्री या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली.

Image Source: alluarjun instagram

2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'पुष्पा द राईस' चित्रपटात अल्लू अर्जूनच्या करिअरला टर्निंग पॉईंट मिळाला होता.

Image Source: alluarjun instagram

अल्लू अर्जुनला उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर, SIIMA आणि नंदी सारखे मोठे पुरस्कार मिळाले आहेत

Image Source: alluarjun instagram