सलमान खान किती शिकलेले आहेत

Published by: abp majha web team
Image Source: salman khan instagram

सलमान खान एक भारतीय चित्रपट अभिनेते आहेत

Image Source: salman khan instagram

सलमान खान यांचा जन्म 27 डिसेंबर 1965 मध्य प्रदेश येथे झाला होता

Image Source: salman khan instagram

सलमान खान यांनी आपले शालेय शिक्षण सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, वांद्रे, मुंबई येथून पूर्ण केले आहे.

Image Source: salman khan instagram

त्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण मध्येच शिक्षण सोडले.

Image Source: salman khan instagram

त्यांनी 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: salman khan instagram

त्यानंतर त्यांना 'मैने प्यार किया' मध्ये मुख्य भूमिकेत पाहिले गेले.

Image Source: salman khan instagram

त्यांना 'मैंने प्यार किया' साठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला.

Image Source: salman khan instagram

सलमान खानचा पहिला रिॲलिटी शो 'दस का दम' 2008 मध्ये आला होता

Image Source: salman khan instagram

सलमान खान 'बिग बॉस' ला सिझन 4 पासून होस्ट करत आहेत.

Image Source: salman khan instagram