तारुण्यात फार देखणे दिसत होते धर्मेंद्र, पाहा न पाहिलेले फोटो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये झाला होता

Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंह देओल होते, चित्रपटांमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले.

Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे

Image Source: @pinterest

1960 साली या अभिनेत्याने दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली.

Image Source: @pinterest

त्यांनी त्यांच्या करियरमध्ये रोमँटिक नायकापासून ऍक्शन नायकापर्यंतच्या भूमिका साकारल्या.

Image Source: @pinterest

धर्मेंद्र व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले.

Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांनी पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी केलं, तर दुसरं लग्न हेमा मालिनी यांच्याशी केलं.

Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता.

Image Source: @pinterest

धर्मेंद्र यांच्या दोन लग्नांपासून 6 मुले आहेत

Image Source: @pinterest