धर्मेंद्र आजही वयाच्या नव्वदीतही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत, त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

Published by: प्रिया मोहिते
Image Source: @aapkadharam

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला.

Image Source: @aapkadharam

धमेंद्र यांनी दहावीचे शिक्षण पंजाबमधील रामगढिया स्कूल आणि बारावीचे शिक्षण रामगढिया कॉलेजमधून पूर्ण केले.

Image Source: @aapkadharam

त्यानंतर त्यांनी 1960 मध्ये सिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यांचा पहिलाच चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे' फ्लॉप झाला.

Image Source: @aapkadharam

पण त्यांनी आपल्या मेहनतीने स्वतःला सिद्ध केले आणि 1961 मध्ये शोला और शबनमने त्यांना सर्वोच्च स्थानी पोहोचवले.

Image Source: @aapkadharam

प्रोफेशनल लाईफबरोबरच त्यांचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहिलं. तसेच, हेमा मालिनी यांच्याबरोबरचं दुसरं लग्नदेखील खूप गाजलं.

Image Source: @aapkadharam

धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं. त्यांना 2 मुलं आणि 2 मुली झाल्या.

Image Source: @aapkadharam

त्यानंतर त्यांना ड्रीम गर्लवर प्रेम झालं आणि त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनीशी लग्न केलं.

Image Source: @aapkadharam

तेरा वर्षांहून लहान असलेल्या हेमा मालिनीकडून त्यांना इशा आणि अहाना देओल या दोन मुली झाल्या.

Image Source: @aapkadharam

धर्मेंद्र यांच्या लोकप्रिय चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते.

Image Source: @aapkadharam