अभिनेते आर माधवन यांचं शिक्षण किती?

Published by: abp majha web team
Image Source: R . madhavan instagram

आर माधवान एक उत्कृष्ट अभिनेता आहेत

Image Source: R . madhavan instagram

त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये कार्यकारी व्यवस्थापक आहेत

Image Source: R . madhavan instagram

आणि त्यांच्या आई एका बँक मॅनेजर आहेत

Image Source: R . madhavan instagram

त्यांनी त्यांचे शिक्षण डीबीएमएस इंग्लिश स्कूल जमशेदपुर येथे पूर्ण केले आहे

Image Source: R . madhavan instagram

त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीएससीची पदवी घेतली आहे

Image Source: R . madhavan instagram

आर माधवन यांनी मुंबईतील किशनचंद चेलाराम कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली.

Image Source: R . madhavan instagram

ते एनसीसी कॅडेट म्हणून प्रशिक्षणासाठी इंग्लंडला गेले आहेत

Published by: abp majha web team
Image Source: R . madhavan instagram

त्यांनी 2000 मध्ये मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपट 'अलाईपायुथे' मधून आपल्या करियरची सुरुवात केली.

Image Source: R . madhavan instagram

त्यांनी 2001 मध्ये 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Image Source: R . madhavan instagram