रोहित शेट्टीची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या नेटवर्थ

Published by: abp majha web team
Image Source: itsrohitshetty Instagram

रोहित शेट्टी यांनी 2003 साली 'जमीन' या बॉलिवूड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

Image Source: itsrohitshetty Instagram

सिंघम आणि सूर्यवंशी सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले.

Image Source: itsrohitshetty Instagram

अहवालानुसार, रोहित शेट्टीची एकूण संपत्ती अंदाजे 280 कोटी रुपये आहे.

Image Source: itsrohitshetty Instagram

रोहित शेट्टी यांची मासिक कमाई अंदाजे 3.58 कोटी आहे, आणि त्यांची वार्षिक कमाई 38.67 कोटी रुपये आहे.

Image Source: itsrohitshetty Instagram

सिनेमासाठी ते अंदाजे 17.69 कोटी रुपये मानधन घेतात

Image Source: itsrohitshetty Instagram

याव्यतिरिक्त, ते ब्रँड एंडोर्समेंटसाठी 5.12 कोटी रुपयांपर्यंत शुल्क घेतात.

Image Source: itsrohitshetty Instagram

खतरों के खिलाडी 14 चे सूत्रसंचालन करण्यासाठी त्यांना एका भागासाठी 70 ते 80 लाख रुपये मिळाले होते

Image Source: itsrohitshetty Instagram

रोहित शेट्टी मुंबईत एका 10 मजली घरात राहतात

Image Source: itsrohitshetty Instagram

त्यांच्याकडे Mercedes-Benz G63 AMG कार आहे, ज्याची किंमत अंदाजे 4.5 कोटी रुपये आहे.

Image Source: itsrohitshetty Instagram

आणि त्यांच्याकडे जीएमसी हमर ईव्ही कार आहे, ज्याची किंमत भारतात सुमारे 4.57 कोटी रुपये आहे.

Image Source: itsrohitshetty Instagram