हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी वरुण धवन आणि नताशा दलाल... (Photo Credit : manav manglani) नुकतीच या जोडप्याने गोड बातमी दिली आहे. (Photo Credit : manav manglani) वरुण धवन आता लवकरच बाबा होणार आहे. (Photo Credit : manav manglani) अभिनेत्याने नताशासोबतचा खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल हे 24 जानेवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. (Photo Credit : manav manglani) नताशा आणि वरुण लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. (Photo Credit : manav manglani) आता लग्नाच्या तीन वर्षांनी वरुण धवन बाबा होणार आहे. (Photo Credit : manav manglani) अभिनेता वरुण धवन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारच्या 'VD 18' या चित्रपटात दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani) 'VD 18' हा तमिळ चित्रपट 'थेरी'चा रिमेक आहे. (Photo Credit : manav manglani) वरुण धवनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani)