हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी वरुण धवन आणि नताशा दलाल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. (Photo credit : Instagram/@varundvn) वरुण धवन आता लवकरच बाबा होणार आहे. (Photo credit : Instagram/@varundvn) अभिनेत्याने नताशासोबतचा खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. (Photo credit : Instagram/@varundvn) वरुण धवनने नताशासोबतचा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुंदर फोटो शेअर केला आहे. (Photo credit : Instagram/@varundvn) या पोस्टला वरुणने कॅप्शन लिहिलं आहे की, 'आम्ही प्रेग्नंट आहोत. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.' (Photo credit : Instagram/@varundvn) वरुण धवनच्या फोटोवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@varundvn) बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल हे 24 जानेवारी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. (Photo credit : Instagram/@varundvn) नताशा आणि वरुण लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र होते. (Photo credit : Instagram/@varundvn) आता लग्नाच्या तीन वर्षांनी वरुण धवन बाबा होणार आहे. (Photo credit : Instagram/@varundvn) वरुण धवनच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Photo credit : Instagram/@varundvn)