Image Source: (Photo credit: Manav Manglani)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

आलिया एअरपोर्ट बाहेर स्पॉट झाली.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024'मध्ये आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

आलिया आता एका नवीन चित्रपटातून पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेते विकी कौशल , अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट महत्वाची भूमिका साकारणार आहेत. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाचं नाव 'लव्ह अँड वॉर' असं आहे. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

रणबीर आणि आलियानं याआधी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम केलं आहे. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंतीही मिळाली.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

आलियाचा आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे(Photo credit: Manav Manglani)