सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत.(Photo credit: Unsplash) बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. (Photo credit: Unsplash) बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत(Photo credit: Unsplash) जॅकी भगनानी एअरपोर्टवर स्पॉट झाला (Photo credit: Unsplash) जॅकीने प्रिंटेड शर्ट आणि काळी पँट घातलेला फंकी लूकमध्ये दिसला.(Photo credit: Unsplash) रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo credit: Unsplash) लग्नाआधी रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी सिद्धिविनायक मंदिर बाप्पाचं दर्शन घेतलं.(Photo credit: Unsplash) त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo credit: Unsplash) जॅकी सोशलमिडीयावर नेहमी सक्रिय असतो (Photo credit: Unsplash)