'दगळी चाळ' फेम अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. (Photo credit : Instagram/@iampoojasawant) अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo credit : Instagram/@iampoojasawant) पूजा सावंतचा सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा थाटामाटात पार पडला. (Photo credit : Instagram/@iampoojasawant) पूजाने साखरपुड्यादरम्यान हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, हार असा पारंपरिक लूक केला होता. (Photo credit : Instagram/@iampoojasawant) सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. (Photo credit : Instagram/@iampoojasawant) दोघेही एकत्र आनंदी आणि सुंदर दिसतं होते. (Photo credit : Instagram/@siddy.16) पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. (Photo credit : Instagram/@siddy.16) पूजा सावंत अभिनेत्रीसोबतच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. (Photo credit : Instagram/@siddy.16) पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, भेटली तू पुन्हा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. (Photo credit : Instagram/@siddy.16) पूजाच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. (Photo credit : Instagram/@iampoojasawant)