बाई मी पतंग उडवीत होते....

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/tripti_dimri

'ॲनिमल' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चर्चेत आहे

Image Source: Instagram/tripti_dimri

तृप्तीने बॉलीवूडच्या मोठमोठ्या सिनेमात काम केलं आहे

Image Source: Instagram/tripti_dimri

तिने पोस्टर बॉयज या चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं..

Image Source: Instagram/tripti_dimri

त्यानंतर तृप्तीला रोमँटिक चित्रपट 'लैला मजनू' यामध्ये मुख्य भूमिका मिळाली

Image Source: Instagram/tripti_dimri

त्यांनतर तृप्तीने 'बुलबुल' वेब सिरीजमध्ये काम केलं.

Image Source: Instagram/tripti_dimri

'बुलबुल' च्या भूमिकेसाठी फिल्मफेयर ओटीटी पुरस्कार मिळाला.

Image Source: Instagram/tripti_dimri

सध्या तृप्ती ने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

Image Source: Instagram/tripti_dimri

तृप्ती मालदीवच्या दौऱ्यावर गेली आहे.

Image Source: Instagram/tripti_dimri

फोटो मध्ये तृप्ती खूप मस्ती करताना दिसत आहे.

Image Source: Instagram/tripti_dimri

तृप्तीच्या मनमोकळ्या स्वभावामुळे चाहत्यांची पसंती आहे.

Image Source: Instagram/tripti_dimri